अक्षय प्रकाश माने यांची सातारा जिल्हा ग्रामविकास अधिकारी पदी निवड.

अक्षय प्रकाश माने यांची सातारा जिल्हा ग्रामविकास अधिकारी पदी निवड.

 फलटण महाराष्ट्र शासनाने घेतलेला सरळसेवा भरती मध्ये महाराष्ट्र शासना ग्रामविकास सातारा जिल्हा विभागाच्या, ग्रामविकास अधिकारी या पदासाठी SC प्रवर्गातून अक्षय प्रकाश माने प्रथम क्रमांकाने निवड झालेबद्दल अभिनंदन करण्यात आले.

Previous Post Next Post